Gold price : ग्राहकांसाठी मोठी संधी ! सोने 2500 रुपयांनी झाले स्वस्त; खरेदी करण्याची हीच वेळ…

Gold Price Today

Gold price : देशात सणासुदीचे दिवस असो किंवा लग्नसमारंभ असो. लोक मोठ्या प्रमाणात सोने व चांदी खरेदी करत असतात. अशा वेळी गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात अस्थिरता आहे. यामुळे ग्राहकांना सोने व चांदी खरेदी करताना आर्थिक फटका बसत आहे. मात्र जर आता जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी … Read more