Gold Price Before Dhanteras : धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण, सोने 9050 रुपयांनी स्वस्त झाले

Gold Price Before Dhanteras : सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. आता धनत्रयोदशीचा सण येण्यास अवघे २ दिवस उरले आहेत. धनत्रयोदशीला अनेकजण सोने खरेदी करतात. अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आजही तुम्ही सोने खरेदी करू शकता.धनत्रयोदशीला अनेकजण सोने खरेदी करतात. अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आजही तुम्ही सोने खरेदी करू शकता. भारतीय सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या … Read more