सोन्याच्या किमतीतील घसरण थांबण्याचे काही नाव घेईना ! 02 मे रोजी 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव काय ?
Gold Rate Today : 22 एप्रिलला सोन्याच्या किमतीने एका लाखाचा टप्पा पार केला, या दिवशी सोने एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचले. मात्र, त्यानंतर सातत्याने सोन्याच्या किमती घसरत राहिल्यात. 23 एप्रिलला सोन्याची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली, या दिवशी सोन्याची किंमत 98 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. … Read more