सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 6 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?
Gold Price Today : आज महाराष्ट्रात सगळीकडे आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होतोय. दरम्यान देवशयनी एकादशी अर्थातच आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपणास सोन खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. एखाद्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होते तर एखाद्या दिवशी याच्या किमतीत मोठी … Read more