सोन्याच्या रेट मध्ये गेल्या 2 महिन्यांमधील सर्वात मोठी वाढ! 12 जून रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?
Gold Price Today : आज 12 जून रोजी सोन्याचे रेटमध्ये गेल्या दोन महिन्यांमधील सर्वात मोठी वाढ नमूद करण्यात आली. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत घसरत होत्या. 6 जून ते 10 जून पर्यंत सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. मात्र काल 11 जून रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि त्यानंतर आजही सोन्याच्या किमतीत वाढीचा … Read more