सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण! 4 मे रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा..
Gold Price Today : सोने खरेदीसाठी सराफा बाजारात जात आहात का ? अहो मग थांबा आजची ही बातमी पूर्ण वाचा. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याने एक नवा रेकॉर्ड स्थापित केला. इतिहासात पहिल्यांदाच सोनं एका लाखाच्या वर पोहोचलं. 22 एप्रिलला हा रेकॉर्ड तयार झाला आणि 23 एप्रिल ला सोन्याची किंमत धडाम झाली. तेव्हापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने … Read more