सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच ! 15 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेट चेक करा
Gold Rate : सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहे. दहा दिवसांपूर्वी अर्थातच सहा मे 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 250 रुपये प्रति दहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 407 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. त्यानंतर सलग दोन दिवस किंमत वाढत राहिली, आठ मे रोजी 24 … Read more