सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ ! 21 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती ?
Gold Rate Today : सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. खरंतर काल सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती मात्र आज या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली आहे. आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम मागे दोनशे रुपयांनी, 22 कॅरेट सोन्याची किंमत 250 रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 270 रुपयांनी वाढली … Read more