Gold Price Today : सोने पुन्हा झाले स्वस्त , तर चांदी महाग ! जाणून घ्या आजचे दर…
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- बुधवारी एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली आणि ती पुन्हा एकदा 50 हजारांवर आली. आज सोन्याचा भाव 0.05 टक्क्यांनी घसरून 49,362 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, चांदीचा भाव 0.03 टक्क्यांनी वाढून 63,008 रुपये प्रति किलोवर पोहोचला.(Gold Price Today) मंगळवारी जोरदार तेजी आली :- MCX वर मंगळवारी सोन्याच्या किमतीत … Read more