सोने-चांदीच्या दरात आज झाला उलटफेर! सोन्याच्या किमती झाल्या कमी;आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र वाढ, वाचा महत्त्वाच्या शहरातील सोने-चांदीचे दर
Gold-Silver Rate Today:- आज जर आपण सराफा बाजारातील सोने आणि चांदीचे दर बघितले तर त्यामध्ये कालच्या तुलनेत काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत प्रतितोळा साधारणपणे 900 रुपयांची वाढ झाली होती व याच कालावधीमध्ये चांदीने देखील वाढीच्या दिशेने वाटचाल केली होती व चांदीच्या दरात १७५० रुपये प्रतिकिलो इतकी वाढ झालेली पाहायला … Read more