Gold Rate Update : खरेदीची सुवर्णसंधी! पुन्हा सोन्याच्या दरात कमालीची घसरण, जाणून घ्या नवीनतम किमती
Gold Rate Update : मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत दरवाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन खरेदी करावी लागत आहे. अशातच जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुन्हा सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता कमी किमतीत सोने … Read more