Ahilyanagar Gold Price : अक्षय्यतृतीयेला सोने खरेदी करा, सोन्याचे भाव वाढणार! गुंतवणुकीसाठी हीच सुवर्णसंधी….

अहिल्यानगर- यंदाची अक्षय्यतृतीया ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी होणार आहे. या शुभ मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे संपत्ती ‘अक्षय’ राहते, असा समज आहे. मात्र, ही केवळ परंपराच नाही, तर आर्थिक गुंतवणुकीचीही उत्तम संधी आहे. सराफा व्यावसायिकांच्या मते, गेल्या वर्षभरात सोन्याने चांदीपेक्षा जास्त परतावा दिला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, राजकीय तणाव आणि … Read more