MC Stan-Golden Boys : एमसी स्टॅन गर्विष्ठ..! पुण्याच्या गोल्डन बॉईजचा एमसीला सल्ला, म्हणाले विसरू नकोस…
MC Stan-Golden Boys : बिग बॉस 16′ चा विजेता एमसी स्टॅन गेल्या काही काळापासून अब्दू रोजिकसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. मात्र आता स्टेन आणि अब्दुल यांच्यातील लढतीबाबत गोल्डन बॉईज सनी वाघचोरे आणि संजय गुजर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी यावेळी गोल्डन बॉईजने एमसीला सल्लाही दिलेला आहे. तसेच या दोघांनी एमसी स्टॅनला गर्विष्ठ म्हटले … Read more