Good News for Senior citizen : ज्येष्ठ नागरिकांना ‘ही’ बँक देत आहे एफडीवर 9.59 % पेक्षा जास्त व्याज
Good News for Senior citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण आता या नागरिकांना एफडीवर वर 9.59 % पेक्षा जास्त व्याज देत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना जास्त व्याज देत आहे. त्यामुळे या ग्राहकांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे ही संधी हातातून जाऊ देऊ नका. बँकांनी आता सर्व कालावधीसाठी व्याजदर वाढवले असून … Read more