Gold Price Today : खुशखबर! आठवडाभरात सोने झाले इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today : जर तुम्ही सोने खरेदी (Gold Buy) करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सोन्याच्या दरात कमालीची घसरण (Gold prices fall) झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने (Gold) खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. सोने किती स्वस्त आहे गुड रिटर्न वेबसाइटवरून (Good Return Website) … Read more