WhatsApp Trick: चुकून व्हॉट्सॲप चॅट डिलीट झाली ?; तर ‘या’ सोप्या पद्धतीने काही मिनिटांतच मिळणार परत
WhatsApp Trick: सोशल मीडियाच्या (social media) या युगात तुम्ही अनेक प्रकारचे अॅप (apps) वापरत असाल, ज्याद्वारे तुम्ही तुमचे मनोरंजन किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करत असाल. सध्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) इन्स्टंट मेसेजिंग अॅपद्वारे (instant messaging app) लोक एकमेकांना काही सेकंदात मेसेज करू शकतात, या अॅपवर व्हॉईस (voice) आणि व्हिडिओ कॉलचे (video calls) पर्याय उपलब्ध आहेत इतकंच नाही तर लोक … Read more