Google Jail : काय सांगता! गुगलवर या 5 गोष्टी सर्च केल्यास होणार थेट तुरुंगवास; जाणून घ्या सविस्तर …
Google Jail : आजच्या आधुनिक युगात माहिती नसलेल्या गोष्टी अनेकजण गुगलवर शोकात असतात. तेथून बऱ्यापैकी माहिती मिळून जाते. मात्र अशा काही गोष्टी आहेत जे गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला थेट जेलमध्ये जावे लागेल. त्यामुळे गुगलवर सर्च करताना खबरदारी घ्यावी. माहिती गोळा करण्यासाठी गुगल जितके प्रभावी आहे तितकेच ते अधिक धोकादायक देखील असू शकते, त्याचे कारण आहे … Read more