गूगल भारतात 526 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार ! ‘या’ शहरात विकसित करणार आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर

Google Investment News

Google Investment News : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणाऱ्या युद्धामुळे तसेच इजराइल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे काही देशांचे परस्परांमधील संबंध खराब झाले आहेत. त्यातल्या त्यात अमेरिकेने टेरिफ वॉर सुरू केले आहे. यामुळे भारताचे आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री संपूर्ण जगाला ठाऊक … Read more

गूगलमध्ये काम करणाऱ्या इंजिनियर्सला किती पगार मिळतो ? सॉफ्टवेअर की इलेक्ट्रिक कोणाला जास्त पगार ? वाचा सविस्तर

Google Engineer Salary

Google Engineer Salary : इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मल्टिनॅशनल कंपनीत इंजिनीयर म्हणून स्वप्न पाहणाऱ्या अवलिया तरुणांची संख्या आपल्याकडे फारच अधिक आहे. भारतातील विद्यार्थ्यांचा नेहमीच इंजीनियरिंग करण्याकडे कल असतो. मात्र अलीकडे मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळवताना उमेदवारांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. खरे तर इंजीनियरिंग झाल्यानंतर गुगल सारख्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असते. दरम्यान जर तुमचेही … Read more

How Internet Is Changing : फुकटात काहीही मिळत नाही ! आता Google सर्चला देखील द्यावे लागणार पैसे…

How Internet Is Changing

How Internet Is Changing : माहितीचे भांडार म्हणून Google ला ओळखले जाते. जिथे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातात. अनेकजण Google ला स्वतःचा मोठा भाऊ देखील मानत असतात. अशा वेळी Google मुळे कोणतीही माहिती शोधणे अवघड नाही. जगाच्या कानाकोऱ्यापर्यंतची सर्व माहिती तुम्हाला Google वर मिळते. मात्र आता तुमचे हे माहितीचे भांडार तुम्हाला महागात पडू … Read more

Google Update : सावध राहा ! गुगलवर एक चूक अन् खात्यातून गायब झाले 8.24 लाख रुपये ; तुम्ही ‘ही’ चूक करत नाहीना ?

Google Update :  इंटरनेटवर वाढत असणाऱ्या सुविधांमुळे एकीकडे लोकांचा फायदा देखील होत आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणत लोकांची आर्थिक फसवणूक देखील होत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सायबर फ्रॉड्स लोकांची फसवणूक करण्यासाठी बनावट नंबरचा अवलंब करत आहे. अशीच एक ताजी घटना समोर आली आहे. जिथे एका कुटुंबाची आठ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. आम्ही … Read more

Google Alert: सावधान ..! गुगलवर ‘ह्या’ गोष्टी कधीही सर्च करू नका नाहीतर होणार ..

Google Alert:  तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर? एखाद्या व्यक्तीबद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर जवळपास प्रत्येकजण गुगलवर (Google) सर्च (searches) करतो. वास्तविक, Google च्या मदतीने, आपण जवळजवळ सर्व काही जाणून घेऊ शकता. यासाठी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये फक्त इंटरनेट असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्ही गुगल सर्च इंजिनवर जाऊन माहिती मिळवू शकता. … Read more