ग्राहकांसाठी खुशखबर ! Google Pay देत आहे तब्बल 2 लाखांचे कर्ज ; जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
Google Pay : आपल्या देशात कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार केले जात आहे. आज लोक घरी बसून दररोज हजारो रुपयांचे व्यवहार करत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हे व्यवहार करताना अनेकजण Google Pay App यूज करताना दिसत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही देखील ऑनलाईन व्यवहारासाठी Google Pay वापरत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची … Read more