Google Smartphone Offer : नवीन मॉडेल्स येताच कमी झाल्या गुगलच्या ‘या’ दोन फोनच्या किमती, होईल 26000 रुपयांपर्यंत फायदा

Google Smartphone Offer

Google Smartphone Offer : गुगलने आपले Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, हे मॉडेल लाँच होताच गुगलच्या या दोन फोनच्या किमती झाल्या आहेत. तुम्हाला आता 26000 रुपयांपर्यंत फायदा होईल. जाणून घ्या ऑफर. स्वस्तात करा Pixel 7 Pro खरेदी Flipkart वरील आगामी बिग बिलियन डेज सेलमध्ये तुम्हाला 84,999 रुपयांचा … Read more

भन्नाट ऑफर ! 15 हजारांचा डिस्काउंटसह खरेदी करा Google Pixel 7 Pro  ; जाणून घ्या कसं 

Google Pixel 7 : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता तब्बल 15 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह Google Pixel 7 Pro खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही Google Pixel 7 Pro बंपर डिस्काउंटसह Flipkart वरून खरेदी करू शकता. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या … Read more