Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

भन्नाट ऑफर ! 15 हजारांचा डिस्काउंटसह खरेदी करा Google Pixel 7 Pro  ; जाणून घ्या कसं 

Google Pixel 7 : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता तब्बल 15 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह Google Pixel 7 Pro खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही Google Pixel 7 Pro बंपर डिस्काउंटसह Flipkart वरून खरेदी करू शकता. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही 4 मे पासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमधून तुम्ही हा फोन Rs 15,000 पर्यंत स्वस्तात खरेदी करू शकता. यासह, बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान उपलब्ध बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही हा फोन अतिशय कमी किंमतीत खरेदी करू शकाल.

Google Pixel 7 Pro आणि Pixel 7  ऑफर 

Flipkart ने Pixel 7 Pro ला 69,999 रुपयांना लिस्टिंग केले आहे जे त्याच्या मूळ किमतीच्या 84,999 रुपयांपेक्षा 15,000 रुपये कमी आहे. दुसरीकडे, Pixel 7 10,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे ज्यामुळे फोनची किंमत 59,999 रुपयांवरून 49,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

4 मे पासून सुरू होणाऱ्या Flipkart सेल दरम्यान Pixel 7 Pro Rs 65,999 मध्ये उपलब्ध असेल ज्यामध्ये बँक ऑफरचा समावेश आहे. त्याचप्रमाणे Pixel 7 44,999 रुपयांना खरेदी करता येईल तुम्ही हे Pixel फोन बँक ऑफर आणि एक्सचेंजसह खरेदी करून स्वस्तात खरेदी करू शकता.

Flipkart SBI क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक देत आहे. दुसरीकडे, जुन्या फोनची देवाणघेवाण केल्यावर, तुम्हाला Pixel 7 Pro वर 29,250 रुपये, Pixel 7 वर 28,250 रुपये एक्सचेंज सूट मिळू शकते.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Sharad Pawar Net Worth: शरद पवारांची एकूण संपत्ती किती ? पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य