Google Pixel 7 Series : बंपर ऑफर! Google Pixel 7 खरेदीवर मिळेल 23,500 रुपयांची मोठी सूट; पहा ऑफर
Google Pixel 7 Series : तुम्हीही Google Pixel स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पैशांची मोठी बचत होणार आहे. कारण फ्लिपकार्टवर भन्नाट ऑफर लागली आहे. यामध्ये Google Pixel 7 खरेदीवर मिळेल 23,500 रुपयांची सूट मिळत आहे. तुम्हाला Google चा Pixel स्मार्टफोन घ्यायचा आहे का? जर होय, तर तुमच्यासाठी कमला टाका फोन आहे. Pixel … Read more