Google Pixel Buds Pro : उत्तम फीचर्स, 11 तासांच्या बॅटरी लाइफसह नवीन अवतारात लाँच होतेय गुगलचे इअरबड्स

Google Pixel Buds Pro

Google Pixel Buds Pro : अनेक कंपन्या आपले नवनवीन इअरबड्स बाजारात आणत आहेत. जर तुम्ही नवीन इअरबड्स घेण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण उत्तम उत्तम फीचर्स, 11 तासांच्या बॅटरी लाइफसह नवीन अवतारात गुगलचे नवीन इअरबड्स नवीन रंगात लाँच होणार आहे. गुगल आपले इअरबड्स Google Pixel Buds Pro नवीन रंग प्रकारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. … Read more