‘Google Pixel Fold’चा धमाका, खास फीचर्ससह लवकरच होणार लॉन्च

Google Pixel

Google Pixel : अलीकडेच Google ने तिची Pixel 7 मालिका आणि Pixel Watch लाँच केले आहे. गुगलच्या फोल्डेबल स्मार्टफोनचीही बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. या स्मार्टफोनचे नाव Google Pixel Fold असे सांगितले जात आहे. हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल, जो काही महिन्यांत लॉन्च केला जाऊ शकतो. Google Pixel Fold वर एक मोठे अपडेट समोर … Read more