Google search : चुकून ही Google वर ‘हे’ सर्च करून नका ; नाहीतर होणार जेल !
Google search: गुगल (google) ही आजची गरज बनली आहे, असे म्हटले तर त्यात काही दोन मत असू शकत नाही. काहीही शोधणे, कुठेतरी माहिती मिळवणे, काहीतरी शोधणे इ. या सर्व कामांसाठी लोक गुगलची मदत घेतात. तुमच्या मोबाईल फोनवर (mobile phone) किंवा कॉम्प्युटरवर (computer) इंटरनेट (internet) असल्यास, तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय Google वर बरेच काही शोधू शकता. तथापि, … Read more