TV remote : टीव्हीचा रिमोट हरवला तर नो टेन्शन ; आता मोबाइलवरून करा टीव्ही कंट्रोल
TV remote : अनेकदा तुम्ही तुमचा टीव्हीचा रिमोट (TV remote) कुठेतरी ठेवून विसरतात किंवा तुमचा टीव्हीचा रिमोट खराब होतो. अशा परिस्थितीत तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. चॅनल (channel) बदलण्यासाठी किंवा टीव्हीचा आवाज (sound) वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा उठून टीव्हीवर जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा मोबाईल टीव्ही रिमोट (TV remote) म्हणून … Read more