Google upcoming Feature : वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! गुगलने केली आणखी एका फीचरची घोषणा
Google upcoming Feature : देशभरातील अनेकजण गुगलचा वापर करतात. गुगलही आपल्या वापरकर्त्यांच्या हितासाठी काही नियम कडक करते तर काही फीचर्स नवीन घेऊन येत असते. काही दिवसांपूर्वी गुगलने आपले फिचर लाँच केले होते. अशातच पुन्हा एकदा वापरकर्त्यांसाठी गुगलने नवीन फीचर आणले आहे. या नवीन फिचरमुळे डीफॉल्टनुसार शोध परिणामांमधील स्पष्ट प्रतिमा अस्पष्ट दिसणार आहे. कंपनीच्या इतर फीचर्सप्रमाणे … Read more