Herbs For Fertility: काय सांगता ! ‘या’ 7 आयुर्वेदिक औषधी वनस्पती वाढवतात पुरुष आणि स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता ; वाचा सविस्तर

Herbs For Fertility: कमी प्रजनन क्षमतेमुळे आज अनेक जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे यामुळे आज अनेक जोडप्यांना कमकुवत प्रजननक्षमतेमुळे इतर उपचार घ्यावे लागत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज बहुतेक जोडपे असिस्टेड रिप्रोडक्टिव ट्रीटमेंट म्हणजेच ART च्या मदतीने उपचार करतात. ज्यामध्ये  IVF आणि IUI यांचा समावेश असतो. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ART शिवाय आयुर्वेदात … Read more