शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सव्वा एकर ऊस खाक
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल तीस एकर क्षेत्रावर असलेला ऊस जाळल्याची घटना नुकतीच पाथर्डी तालुक्यात घडली होती. आता परत शेतातील वीज खांबावर विद्युत वाहक तारांची स्पार्किंग होऊन शेतात ठिणग्या पडल्याने आग लागून सव्वा एकर क्षेत्रातील ऊस जळाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील कारवाडी शिवारात घडली आहे. ऊसाला … Read more