OnePlus Smartphone : आज OnePlus 10T 5G ची पहिली विक्री….किंमत, फीचर्स आणि सेल ऑफर्स जाणून घ्या एका क्लिकवर……
OnePlus Smartphone : वनप्लसने आपला नवीन स्मार्टफोन (new smartphone) वनप्लस 10टी 5जी (oneplus 10t 5g) या महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची पहिली विक्री आज म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. OnePlus चा नवीन फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो. यामध्ये तुम्हाला 16GB पर्यंत रॅमचा पर्याय मिळेल. हँडसेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह Fluid … Read more