Punjabrao Dakh : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला !

Maharashtra news : राज्यात ७ जूनपासून वरुणराजाला सुरुवात होणार आहे. १५ जूनपर्यंत सर्व महाराष्ट्रभर पाऊस पडणार आहे. नगर जिल्ह्यात यंदा मोठया प्रमाणात पर्जन्यमान होणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन परभणी येथील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात पंजाबराव डख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर … Read more