7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकते खुशखबर! केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना ‘हे’ गिफ्ट मिळण्याची शक्यता

employees

7th Pay Commission:-  सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जे काही वेतन तसेच महागाई भत्ता व इतर सोयी सुविधा देण्यात येतात त्या प्रामुख्याने सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात येतात. या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांकडून आठव्या वेतन आयोगाची मागणी करण्यात येत होती. परंतु जर आपण विचार केला तर नुकतीच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत याबद्दल माहिती देताना सध्या … Read more