Government accounts hacked : काय सांगता ! ५ वर्षात तब्बल ६०० सरकारी खाती हॅक; हॅकिंग टाळण्यासाठी सरकारने महत्वाचे उचलले पाऊल
Government accounts hacked : देशात सायबर गुन्हेगारीचे (Cyber crime) प्रमाण वाढत आहे. सायबर चोर सोशल मीडिया (Social Media) वरील अकाउंट (Account) किंवा इतर वयक्तिक खाती हॅकिंग करून पैसे उकळतात. त्यामुळे अशा चोरांपासून सर्व सोशल मीडिया यूजर्स ने सावध राहणे गरजेचे आहे. कारण या चोरांकडून काही वेळा पंतप्रधानांसारख्या मोठ्या व्यक्तींचे सोशल मीडिया अकाउंटही हॅक केले जातात. … Read more