अनुदानाच्या योजना सुरू राहाव्या यासाठी जिवंत असल्याचा दाखला आवश्यक! दाखल्यासाठी निराधारांची दररोज धावपळ तर कार्यालयात लागल्या रांगा
Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात विशेष साहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या २ लाख ३७ हजार लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. या योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान, इंदिरा गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांचा समावेश आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक अडचणींमुळे, विशेषतः वयोवृद्ध, दिव्यांग आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त लाभार्थ्यांना त्रास सहन करावा … Read more