सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असे जाहीर केले नव्हते? १५०० रुपयांत महिला खूश आहेत- मंत्री नरहरी झिरवळ
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेल्या विधानाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. मुक्ताईनगरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित अमृतकलश यात्रेदरम्यान झिरवळ यांनी दावा केला की, सरकारने लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याची कोणतीही घोषणा केली नव्हती. यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातील आश्वासन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाडकी … Read more