गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर कर्जत येथे सुरू असलेले उपोषण स्थगित, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

Ahilyanagar News: कर्जत- नागरिकांनी पाणीपुरवठा, गटार दुरुस्ती आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण गटविकास अधिकारी रूपचंद जगताप यांच्या लेखी आश्वासनानंतर बुधवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आणि इतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे उपोषण मागे घेण्यात आले असले, तरी दोन दिवसांत मागण्या पूर्ण न … Read more