Multibagger Stock : ही सरकारी कंपनी 1 शेअर्सवर देणार 2 बोनस शेअर्स, कारण वाचा
Multibagger Stock : सरकारी कंपनी (Government company) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आपल्या गुंतवणूकदारांना (investors) बोनस शेअर्सची (bonus shares) भेट देणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स ऑफर (Offer) करत आहे. म्हणजेच कंपनी 1 शेअरसाठी 2 बोनस शेअर्स देईल. भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात काम करते. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 साठी प्रति … Read more