पाथर्डीतील वाहक महिलेला मारहाण करणाऱ्यांवर चोवीस तासांत आरोपपत्र !

एसटीमध्ये तिकीट काढण्यास नकार देत तिकिटाचे पैसे मागणाऱ्या वाहक महिलेला मारहाण व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध दोन दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे काम पोलिस हे. काँ. रामदास सोनवणे यांनी केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध तातडीने आरोपपत्र दखल करत पोलिसांनी सरकारच्या १०० दिवसांच्या गतिमान प्रशासनाची झलक दाखविली आहे. पाथर्डी … Read more