महाराष्ट्रातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ तारखेला जाहीर झाली सरकारी सुट्टी
Government Employee News : महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहेत. खरंतर राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहीर करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर … Read more