अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमणे भुईसपाट होणार! ५० वर्षानंतर जलसंपदा विभागाची मोठी कारवाई

अहिल्यानगर- जिल्ह्यातील मुळा धरणाच्या कालवे आणि वितरिकांवरील अतिक्रमणांचा प्रश्न आता पुढे आलाय. गेली पाच दशकं शांत बसलेला जलसंपदा विभाग अचानक खडबडून जागा झालाय. विभागाने आपल्या मालकीच्या जागांचा शोध घेतला असता, राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांतील कालवे आणि वितरिकांजवळच्या शासकीय जागांवर तब्बल ८६० ठिकाणी अतिक्रमणं झाल्याचं समोर आलं. ही अतिक्रमणं हटवण्याचा इशारा विभागाने दिलाय, पण … Read more