PM KISSAN : ई-केवायसी पूर्ण नाही, हफ्ता जमा होणार का? जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेट
PM KISSAN : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक मदत म्हणून वार्षिक ६ हजार रुपये देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) चालवत आहेत. या योजनेचे आतापर्यंत १० हफ्ते जमा झाले असून ११ व्या हप्त्याबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. ई-केवायसी (E-KYC) (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर, ई-केवायसी) योजनेतील … Read more