Government OF India : भारत सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ 3 प्रस्तावांना मंजुरी ; आता ..
Government OF India : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज ( मंगळवारी 10 जानेवारी) रोजी संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो भारत सरकारने मोठा निर्णय घेत लष्कर आणि नौदलात 4276 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 4 … Read more