LPG : १ जुलैपासून तुमचा खिसा रिकामा होणार, एलपीजी, सीएनजीसह होणार इतर मोठे बदल
नवी दिल्ली : १ जुलैपासून बँकिंग नियमांमध्ये बदल, नवीन गुंतवणुकीच्या नियमांची अंमलबजावणी आणि एलपीजी (LPG), सीएनजीच्या (CNG) किमतीत बदल यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. कोणते मोठे बदल तुमच्या खिशाला भारी पडतील. एलपीजीचे दर वाढणार सरकारी पेट्रोलियम कंपन्या (Government Petroleum Companies) दर १५ दिवसांनी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात आणि जागतिक बाजारातील किमतीनुसार त्याची किंमत वाढवतात किंवा … Read more