Kisan Vikas Patra : सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! पूर्वीपेक्षा डबल होणार पैसे
Kisan Vikas Patra : चांगल्या भविष्यासाठी अनेकजण सरकारी योजनांमध्ये (Government Schemes) गुंतवणूक करतात. यामध्ये कोणतीही जोखीम नसते त्याचबरोबर परतावाही चांगला असतो. जर तुम्ही सरकारी योजनेत गुंतवणूक (Government Scheme Investment) केली असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण सरकारकडून (Government) काही योजनांच्या व्याजदरात (Interest rate) वाढ करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून नवीन व्याजदर लागू योजनेअंतर्गत … Read more