7th Pay Commission : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग इतके दिवस सुट्टी घेतल्यास जाणार नोकरी, पहा नवीन नियम
7th Pay Commission : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेताना खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. कारण सलग सुट्ट्या कर्मचाऱ्यांची कायमची सुट्टी करू शकते. खाजगी नोकरी करणाऱ्यांपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक सुट्ट्या असतात. तरीही अनेकदा सरकारी कर्मचारी सतत सुट्ट्या घेत असतात. कर्मचाऱ्यांच्या याच सवयीमुळे केंद्र सरकारकडून मोठा निर्णय … Read more