GPF New Rule : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! ‘या’ नियमांमध्ये झाला बदल
GPF New Rule : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने GPF अर्थातच सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंडच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. पीपीएफ सारखीच जीपीएफ ही एक महत्त्वाची योजना आहे. केंद्र सरकारच्या या नवीन नियमानुसार आता कर्मचाऱ्यांना एका वर्षात जीपीएफमध्ये केवळ 5 लाखांची गुंतवणूक करता येणार आहे. सरकारने नियम बदलले उल्लेखनीय आहे की … Read more