Toll Plate : आता वाहनांमध्ये बसवल्या जाणार टोल प्लेट, मोजावे लागणार इतके पैसे

Toll Plate : भारतात लवकरच सॅटलाईटद्वारे (Satellite) टोलवसूल (Toll) केला जाऊ शकतो. या प्लेटच्या मदतीने सॅटलाईच्या माध्यमातून टोलवसुली करण्याच्या यंत्रणेवर काम सुरू आहे. ही यंत्रणा लागू झाल्यानंतर फास्टॅगची (Fastag) गरज भासणार नाही. त्याचबरोबर वाहनचालकांची लांबच लांब रांगातून सुटकाही होईल. भारतात नव्या पद्धतीने टोल आकारला जाईल  आता भारताचे (India) रस्ते वाहतूक मंत्री भारतातील टोल प्रणाली (Toll … Read more