Nashik : पदवीधरांनो तुम्ही कसलं शिक्षण घेतलंय? 13 हजार मते बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांचा सवाल

Nashik : काल राज्यात विधानसभेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडीला तीन जागा मिळवत चांगले यश मिळाले असून भाजपला एक तर अपक्षाला एक जागा मिळाली. या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना निकालानंतर बाद मतांची जास्त चर्चा सुरू होती. अनेक ठिकाणी बाद मतांमुळे निकालाचे गणित बदलले. याचा फटका अनेक उमेदवारांना बसला. … Read more