Chandra Grahan : 2024 मध्ये ‘या’ दिवशी लागणार पहिलं सूर्यग्रहण, वाचा तारीख अन् वेळ…

Chandra Grahan 2024

Chandra Grahan 2024 : ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्रग्रहणांना विशेष महत्त्व आहे. परंतु ग्रहण हा अशुभ काळ मानला जातो. या काळात शुभ कार्ये करण्यास मनाई आहे. तसेच अशा अनेक गोष्टी आहेत ज्या काळात टाळल्या पाहिजेत. 2023 प्रमाणेच 2024 मध्ये देखील 4 ग्रहणे होणार आहेत, ज्यामध्ये 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण होतील. विशेष म्हणजे वर्षाचे पहिले ग्रहण … Read more

Chandra Grahan 2023 : दसऱ्यानंतर वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ! ‘या’ राशींवर दिसून येणार मोठा प्रभाव, जाणून घ्या सुतक कालावधी…

Chandra Grahan 2023

Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण 28 ऑक्टोबरला दसऱ्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. हे चंद्रग्रहण खूप खास असणार आहे, कारण संपूर्ण वर्षभरात होणाऱ्या सर्व ग्रहणांमध्ये हे एकमेव ग्रहण असेल, जे भारतात दिसेल आणि त्याचा सुतक कालावधी वैध असेल. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल, जे … Read more

Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर तयार होत आहे दुर्मिळ योग, ‘या’ 3 राशींना होईल भरमसाठ फायदा !

Surya Grahan 2023

Surya Grahan 2023 : या वर्षी, वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी होत आहे. अमावस्या शनिवारी येत असल्याने याला शनी अमावस्या असेही म्हटले जाईल. येत्या १५ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. सूर्य आणि बुध दोन्ही कन्या राशीत असतील. त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असा योगायोग 178 वर्षांनंतर घडत आहे. असा … Read more

Chandra Grahan 2023 : 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, ‘या’ राशींवर पडेल प्रभाव, जाणून घ्या सुतककाळ?

Chandra Grahan 2023

Chandra Grahan 2023 : दिवाळीपूर्वी 28 ऑक्टोबर रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण खूप खास असणार आहे कारण या दिवशी शरद पौर्णिमा पडत आहे. ही आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे, त्यामुळे या दिवशी एक विशेष अनोखा योगायोग देखील घडत आहे. वर्षभरात होणाऱ्या सर्व ग्रहणांपैकी हे एकमेव ग्रहण असेल, जे भारतात दिसेल … Read more

Surya Grahan : सावधान! सूर्यग्रहणावेळी या राशींच्या लोकांनी घ्या विशेष काळजी, जाणून घ्या सूर्यग्रहणाची तारीख आणि धार्मिक महत्त्व

Surya Grahan

Surya Grahan : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. या सूर्यग्रहणाच्या दिवशी अनेक राशीच्या लोकांना काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिष शास्त्रामध्ये देण्यात आला आहे. ग्रहण काळात अनेक गोष्टी करण्यास मनाई करण्यात येत असते. 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:34 वाजल्यापासून या सूर्यग्रहणाला सुरुवात होणार आहे. हे सूर्यग्रहण रात्री 8:34 वाजल्यापासून मध्यरात्री 2:25 वाजेपर्यंत सुरु … Read more

Eclipse 2023 : यावर्षातील सूर्य आणि चंद्रग्रहणाचा होईल तुमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव, जाणून घ्या

Eclipse 2023 : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य मेष राशीत असणार आहे. तसेच ग्रहणानंतर दोनच दिवसांनी गुरु मेष राशीत प्रवेश करून सूर्याशी संयोग साधणार आहे. तसेच या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी असणार आहे. हे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कसे असणार आहे? त्याचा काय परिणाम होईल. वर्षातील … Read more