Post Office Scheme : भन्नाट ऑफर! 95 रुपये गुंतवून मिळवा 14 लाख रुपये, जाणून घ्या योजना

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या योजना या सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जात आहेत. यातील पोस्टाच्या अनेक योजना खूप लोकप्रिय आहेत. यापैकी एक म्हणजे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा योजना होय. जर तुम्ही या योजनेत दररोज केवळ 95 रुपयांची बचत केल्यास तुम्हाला या योजनेत 14 लाख रुपये मिळू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या … Read more